एपिसोड नंबर ३४६
आई कुठे काय करतेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत संजना आप्पांना विचारते की अनिरुध्दने दिलेली लिगल नोटसी मिळाली ना ? आप्पा म्हणतात हो मिळाली मी अनिरुध्दला हिस्सा देणार आहे पण संपूर्ण घर नाही, हे ऐकताच संजनाच्या चेह-यांचा रंगच उडतो....पुढे काय होत हे जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -
#AaiKutheKayKarte #sanjana #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber